शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : ईव्हीएम चोरी; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि डीवायएसपी निलंबित, आयोगाचा दणका

चंद्रपूर : मतदार जनजागृतीसाठी ब्रह्मपुरीत स्वाक्षरी मोहीम

महाराष्ट्र : मतदार यादीत माझे नाव आहे की नाही?

ठाणे : ठाण्यात मतदारांचा टक्का वाढला; भटके, विमुक्त आणि आदिवासीही बजावणार मतदानाचा हक्क

सातारा : Satara Politics: माढा लोकसभेसाठी साताऱ्यातील पावणे सात लाख मतदार

पुणे : Maharashtra: आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक जणांना लोकसभेसाठी करता येणार मतदान

राष्ट्रीय : १६ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक?; EC च्या व्हायरल पत्राबाबत दिल्ली आयोगाचं उत्तर

लातुर : लातूर जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदार वाढले, संक्षिप्त यादी प्रसिद्ध

पुणे : Maharashtra: राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर, मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर

सांगली : गावोगावी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन, ही तर लोकसभेची तयारीच; निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत