शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

वर्धा : गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १७४ मतदान केंद्रांवर ५० टक्केही मतदान नाही!

पुणे : पुणे जिल्ह्यात २३ मतदान केंद्र संवेदनशील, कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९

सोलापूर : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; व्यापारी, उद्योजकांची बैठक!

अमरावती : ८० नव्हे आता ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरुन मतदानाची सुविधा; निवडणूक आयोगाद्वारे वयोगटात बदल

राष्ट्रीय : पैसे घेऊन सभागृहात मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कायदेशीर संरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पुणे : Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार

अमरावती : ज्येष्ठ मतदारांमध्ये महिलांचा बोलबाला! '७०-१२० प्लस' वयोगटात पुरुषांपेक्षा महिला सहा हजारांनी जास्त

पुणे : सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश

पुणे : ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल

उत्तर प्रदेश : यूपीमध्ये 'गेम पलटी'? उद्या राज्यसभेसाठी मतदान, आज अखिलेश यांचे ८ आमदार बैठकीला गैरहजर