शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur-Local Body Election: न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलले, कागलमध्ये तृतीयपंथी उमेदवार-पोलिसांमध्ये वाद

पुणे : Video: मतदानावेळी ईव्हीएमची हळद-कुंकवाने पुजा अन् आरती; पुण्याच्या भोरमधील खळबळजनक प्रकार

पुणे : Maharashtra Local Body Election 2025: पुण्यात पहिल्या टप्प्यात ८.३७ टक्के मतदान; जाणून घ्या, संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी एका क्लिकवर

महाराष्ट्र : कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

महाराष्ट्र : Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान

सांगली : Sangli-Local Body Election: शिराळ्यात प्रभाग चारच्या निवडणूक रद्द

सातारा : Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार 

सातारा : Local Body Election: सातारा जिल्ह्यात ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

सांगली : Sangli-Local Body Election: ज्येष्ठ, दिव्यांगांना व्हीलचेअर, महिलांसाठी ८ पिंक मतदान केंद्रे

रत्नागिरी : Local Body Election: प्रशासकीय तयारी पूर्ण, रत्नागिरी जिल्ह्यात २०० मतदान केंद्र सज्ज