शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान

पुणे : लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

सोलापूर : करमाळा, माळशिरस आणि फलटणमध्ये मतदानासाठी चुरस

तंत्रज्ञान : Lok Sabha Election 2019 : मतदार ओळखपत्र तपशील असा करा डाउनलोड

सोलापूर : अर्धा तास लागतंय, तेवढं झालं की मतदान करायला जाणारंय !

पुणे : सहकारनगर येथील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण ; काँग्रेस नेत्यांशी पोलिसांची हुज्जत

सोलापूर : लग्नाआधी निघाली  ‘लोकशाहीची वरात’

पुणे : मतदान करताना व्हिडिओ काढू नये म्हणून मोबाईल घेतले काढून

पुणे : बारामती लोकसभा निवडणूक : मतदानानंतर कांचन कुल यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

पुणे : पुणे लोकसभा निवडणूक : पुण्यात कलाकार व राजकीय मंडळीेनी मतदान करत बजावले राष्ट्रीय कर्तव्य