शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

गडचिरोली : निवडणूक प्रचारातून स्थानिक मुद्दे गायब; शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग

नाशिक : मतदानासाठी केंद्र येती घरा; ४ दिवसांत १ हजार ११५ मतदारांनी केले घरून मतदान 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टल मताचा टक्का वाढला, मतदारसंघनिहाय झालेले मतदान..जाणून घ्या

राष्ट्रीय : Rahul Gandhi : प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार; राहुल गांधींनी केलं आवाहन

राष्ट्रीय : झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक

मुंबई : मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज

मुंबई : २० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी

मुंबई : दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप

पुणे : पुण्यात आतापर्यंत १४ आमदारांना ५० हजारांपेक्षा जास्त मतं; अजित पवारांना १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य