शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : पंढरपुरात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या भारत भालकेंची हॅट्रीक

सोलापूर : मोहोळमध्ये शिवसेनेला धक्का; राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी

नाशिक : नाशिक निवडणूक निकाल : शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने राखला; सरोज आहिरेंची ३३ हजार मतांनी आघाडी

पुणे : पुणे निवडणूक 2019: पुण्यात भाजपाच्या मुक्ता टिळक कसब्यातून २८ हजार मतांनी विजयी

सोलापूर : शहर मध्यमधून एमआयएमचे फारुक शाब्दी आघाडीवर

सोलापूर : सांगोल्यात शहाजीबापू, अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी तर बार्शीत दिलीप सोपल आघाडीवर

सोलापूर : सोलापूर शहर मध्य निकाल: पुन्हा प्रणिती शिंदेंची पॉवर की इतिहास घडवणार अपक्ष महेश कोठे?

सोलापूर : धाकधूक वाढली...स्ट्रॉगरूम उघडली... प्रतिनिधींसह कर्मचाºयांना दिली गोपनीयतेची शपथ

सोलापूर : सोलापूर विधानसभा निवडणूक ; पहिल्या फेरीचा निकाल येणार सकाळी साडेआठला

संपादकीय : होऊन जाऊ दे आज...दे धक्का!