शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : “१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र

वसई विरार : प्रारूप मतदार यादी वर हरकतीची मुदत वाढवली 

सांगली : Local Body Election: मतदारांच्या बोटावर शाई नव्हे, उमटणार मार्करची खूण, निवडणूक आयोगाचा निर्णय 

मुंबई : वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे

नागपूर : नागपुरात मतदार यादीचा सावळागोंधळ; भाजप आमदाराचाच प्रभाग बदलला, कृष्णा खोपडेंना फटका

मुंबई : मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस

सिंधुदूर्ग : भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा

पुणे : पुणे जिल्ह्यात निवडणुकीचे चित्र स्पष्ट! नगराध्यक्षपदांसाठी १५९ तर नगरसेवकपदासाठी २ हजार ९७ उमेदवार

राष्ट्रीय : माझं ६ नंबरचं मत भाजपाच्या २ नंबरला..., पराभवानंतर पुष्पम प्रिया यांचा EVM वर गंभीर आरोप

पुणे : पुणे महापालिकेत महापौर आमच्या पक्षाचा होणार; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा