शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 

सातारा : शिवेंद्रराजे म्हणतात उदयनराजे नाराज नाहीत; उदयनराजे म्हणाले, ‘माझा एकच नाराजीचा मुद्दा होता’

सातारा : Local Body Election Voting: मकरंद पाटील-अनिल सावंत यांचे कार्यकर्ते भिडले, वाईत मतदान प्रक्रियेला गालबोट 

गोंदिया : सालेकसा येथे ईव्हीएम मशीनचे सील काढल्याने तणाव ; क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी सील काढले

सांगली : ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ

नागपूर : कामठी नगरपरिषद आणि सा-पिपळा नगरपंचायतची निवडणूक रद्द करण्याची मागणी !

सिंधुदूर्ग : Local Body Election Voting: सिंधुदुर्गात ७४.३५ टक्के मतदान, सावंतवाडीत भाजप-शिंदेसेनेत बाचाबाचीच्या घटना वगळता मतदान शांततेत

सातारा : Local Body Election Voting: सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी वाद, राडा अन् ठिय्या आंदोलन; ६५ टक्के झाले मतदान

रत्नागिरी : Local Body Election Voting: चार यंत्रे बिघडली; रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के मतदान

सांगली : Local Body Election Voting: उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले, सांगली जिल्ह्यात ७५.९६ टक्के मतदान