शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

रत्नागिरी : उत्सव लोकशाहीचा

राष्ट्रीय : मतदान सुरू असताना हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्या अन्...

राजकारण : विरोधकांना धक्का! 50% ईव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी SCनं फेटाळली 

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

ठाणे : मतदान केंद्रांवर समस्यांची भरमार, शिक्षकांनी वाचला पाढा

राष्ट्रीय : कौतुकास्पद! वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून त्यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रीय : सोनिया गांधी, राहुल गांधी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांचा पाचव्या टप्प्यात होणार फैसला

राष्ट्रीय : सात राज्यांमध्ये आज ५१ जागांसाठी मतदान, अनेक दिग्गजांचे भवितव्य होणार यंत्रबंद

राष्ट्रीय : आश्चर्य...तब्बल 30 देशांच्या सुंदऱ्या 'मतदान जागृती'साठी अवतरल्या...

ठाणे : नगरसेविकेचेच नाव मतदारयादीतून वगळले