शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानात घट; कोणाला बसणार फटका?

वाशिम : Maharashtra Election 2019 : २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटले!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत..

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पूर्व : जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार असलेल्या मतदारसंघाकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला

छत्रपती संभाजीनगर : जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ

पुणे : जयहिंद सर, मी बरोबर केले की चूक? महिला कॉन्स्टेबलने विचारला थेट प्रश्न