शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

गोंदिया : गोंदियातील चार हजार मतदारांना रुचला नाही एकही उमेदवार

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत ‘नोटा’ने गाठला ७० हजारांचा आकडा; मुंबईकरांची मतपेटीतून नाराजी

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad Police: मतमोजणीसाठी साडेसातशे पोलिसांचा फौजफाटा; पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज

पुणे : पुण्यात २१ विधानसभांसाठी तब्बल ४६५ फेऱ्या; एका फेरीला २० मिनिटं, ३ पर्यंत निकाल हाती

भंडारा : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी मतदानापासून राहिले वंचित

अमरावती : जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी ; विधानसभा निवडणुकीत सहा टक्के वाढ

नागपूर : लाडकी बहीण झाली जागरूक; नागपुरात महिलांच्या मतदानात आठ टक्क्यांनी वाढ

पुणे : Chinchwad Vidhan Sabha: तरुणाला शहाणपणा नडला! मतदान केंद्रात काढला व्हिडिओ, व्हायरल केला अन् गुन्हा दाखल झाला

सांगली : Vidhan Sabha Election 2024: इस्लामपुरात बंदोबस्तातील जवानाला अर्धांगवायूचा झटका