शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

ठाणे : उल्हासनगरातील आयडीआय व अमरडाय कंपनीच्या निर्जनस्थळी मतदारांची नोंद; मनसेचा आरोप

मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट

पुणे : मतदारयादीत मोठा घोळ, आधी दुबार नावे हटवा; युवक काँग्रेसची मागणी

सातारा : Local Body Election: लाडक्या बहिणी रुसून बसल्या, सातारा जिल्ह्यात मतांचा टक्का घसरला

सांगली : Sangli-Local Body Election: शिराळ्यात ‘काका-पुतण्या’ यांच्यातील संघर्ष, भानामतीच्या चर्चेने गाजली निवडणूक

सांगली : Local Body Election: सांगली जिल्ह्यातील तासगावात नऊ हजार मतदारांनी फिरवली पाठ, उमेदवारांची धाकधूक वाढली

सांगली : Sangli: आष्ट्यात मतदान वाढल्याच्या संशयावरून वादावादी; गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पुणे : पुणे जिल्ह्यात टक्केवारी घसरली; अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद, यंदा मतदानाचा कल चिंताजनक ठरला

पुणे : निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा