व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
एअरटेल की जिओ ५जी सेवा पहिल्यांदा सुरु करणार अशी स्पर्धा रंगलेली असताना आता व्हीआयने देखील तयारी पूर्ण केल्याचे वृत्त आले आहे. व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत. ...
Vi 5G Service Soon: व्होडाफोनची युरोपमध्ये देखील ५जी सेवा आहे. परंतू, तिथे फोरजीच्या सिमवरच ही सेवा दिली जात आहे. 5G चा स्पीड मिळविण्यासाठी नव्या ५जी सिमची गरज नाही. ...
सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे. ...