शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

मुंबई : व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणुकीचा गूगलचा विचार

व्यापार : व्होडाफोन-आयडियाने जमा केले ३३५४ कोटी , आतापर्यंत एकूण भरले ६८५४ कोटी

तंत्रज्ञान : Vodafone-ideaने बाजारात उतरवले दोन दमदार प्रीपेड प्लॅन; मिळणार 8GB डेटाची सुविधा

तंत्रज्ञान : जिओचा पुन्हा धमाका! 5G ची ट्रायल घेणार; 4G सारखे पुन्हा मोफत देणार?

व्यापार : रक्कम भरायला पैसाच नाही; सरकारने विशेष पॅकेज द्यावे: व्होडाफोन-आयडिया

व्यापार : रिलायन्स जिओला धोबीपछाड देत बीएसएनएलने मिळवले सर्वाधिक नवे ग्राहक

तंत्रज्ञान : व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या!

तंत्रज्ञान : Jio ची 2020 ऑफर बंद, नवीन जारी; तरीही Airtel ठरणार भारी

तंत्रज्ञान : Monthly Recharge Plan : विनामूल्य कॉलिंगसह डेटा, 'महिनाभर' चालणारे जबरदस्त प्रीपेड प्लॅन

व्यापार : Vodafone-Idea भारतात बंद करू शकते सेवा, आज होणार निर्णय- रिपोर्ट