व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Reliance Jio Prepaid Plans : Airtel आणि Vodafone-Idea पाठोपाठ रिलायन्स जिओनंही आपल्या प्रीपेड प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. परंतु जुन्या दरात रिचार्ज करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. ...
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ही असे दोन प्लॅन्स ऑफर करत आहे, ज्यामध्ये ग्राहकांना कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी मिळणार आहे. ...