शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

तंत्रज्ञान : Airtel-Vi पुन्हा देणार युजर्सना झटका! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वाढू शकते रिचार्ज प्लॅन्सची किंमत

व्यापार : १७० जीबीपेक्षा अधिक डेटा, १२० रुपयांची बचत; पाहा Reliance Jio चे स्वस्त आणि मस्त प्लॅन्स

व्यापार : जवळपास ३ महिने चालणार Reliance Jioचा हा प्लॅन; दिवसाचा खर्च ५ रूपयांपेक्षाही कमी

राष्ट्रीय : टेलिकॉम कंपन्यांना दोन वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवावे लागणार कॉल रेकॉर्ड्स; सरकारनं जारी केला आदेश

तंत्रज्ञान : ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश

व्यापार : Vodafone Idea च्या धमाकेदार प्लॅनने उडवली Jio, Airtel ची झोप! दररोज 1.5GB डेटा अन् बरेच काही...

व्यापार : डेटा संपलाय? 84 दिवसांसाठी मिळणार एकूण 168GB डेटा; 1GB ची किंमत केवळ 5 रुपये 

व्यापार : Vodafone Idea ची मनी सेव्हर ऑफर! 48 रुपयांची बचत करून 2GB डेटा मिळवा पूर्णपणे मोफत

राष्ट्रीय : बाजारात दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको; व्होडाफोनचा ताबा घेण्यास इच्छुक नाही- सरकार

व्यापार : आता Vodafone Idea मध्ये भारत सरकारची 'मालकी'; कंपनीने घेतला मोठा निर्णय