शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : रोज ५ रूपयांमध्ये ८० दिवस नो टेन्शन, मिळतेय जबरदस्त व्हॅलिडिटी; Airtel-Vi चे प्लॅन्सदेखील फेल

तंत्रज्ञान : Vodafone Idea चा शानदार Plan! कमी किमतीत मिळतोय 90GB डेटा आणि बरेच काही...

तंत्रज्ञान : Vodafone च्या 4G ग्राहकांना तब्बल २,४०० रुपयांच्या कॅशबॅकची संधी, त्वरा करा ऑफर ३० जूनपर्यंत!

तंत्रज्ञान : मोफत बघा ‘पेट पुराण’ आणि ‘कोण होणार करोडपती’; ‘वी’ नं सादर केला सोनीलिव प्रीमियम अ‍ॅड-ऑन पॅक 

व्यापार : Amazon Deal with Vodafone: अचूक टायमिंग! जेफ बेझोस भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात पैसा ओतणार; पुन्हा Jio सोबत प्राईस वॉर सुरु होणार

व्यापार : Jio-Airtel-Vi : दूरसंचार कंपन्या ग्राहकांना पुन्हा झटका देणार?, १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

तंत्रज्ञान : 'या' कंपनीकडून स्वस्तात मिळतंय Disney+Hotstar; अवघ्या 50 ​​रुपयांत होईल काम

तंत्रज्ञान : Jio नव्हे तर ही कंपनी देते चांगली कॉल क्वॉलिटी; TRAI च्या रिपोर्टमधून झाला खुलासा  

तंत्रज्ञान : टेलिकॉम कंपन्यांची शानदार ऑफर्स! एका प्लॅनमध्ये मिळेल चार लोकांना डेटा, कॉलिंग आणि बरेच काही...

तंत्रज्ञान : रेकॉर्ड ब्रेक 5G स्पीड! पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये ‘वी’नं  नोंदवला 5.92 जीबीपीएस डाउनलोड स्पीड