Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
Vodafone Idea Ltd Stock Price : काही वृत्तांचा प्रभाव पेनी शेअर्सवरही दिसून येत आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये सोमवारी ६ टक्क्यांची वाढ दिसून आली. ...
Vodafone Idea Ltd Share: कंपनीच्या संचालक मंडळाच्या एका निर्णयानंतर शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. असं असलं तर गेलं एक वर्ष कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी मात्र डोकेदुखीचं ठरलंय. ...
Vodafone Idea Share Price: व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये (Vodafone Idea Share Price) आज २६ नोव्हेंबर रोजी प्रचंड वाढ झाली. सरकारच्या एका निर्णयाचा कंपनीला फायदा होताना दिसत आहे. ...