लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन आयडिया (व्ही)

Vodafone Idea

Vodafone idea, Latest Marathi News

Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं.
Read More
व्होडाफोन ग्राहकांसाठी गुडन्यूज! 5G नेटवर्कसाठी शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी जाहीर... - Marathi News | Good news for Vodafone customers! List of Xiaomi, Redmi smartphones announced for 5G network... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन ग्राहकांसाठी गुडन्यूज! 5G नेटवर्कसाठी शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी जाहीर...

जे युजर व्होडाफोनची सेवा वापरत आहेत त्यांना ५जीची सेवा घेण्यासाठी एकतर शाओमीचे फोन घ्यावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासकडे या यादीतील फोन असतील तर ते अपडेट करावे लागणार आहेत.  ...

Vodafone Idea Debt: व्होडाफोन आयडिया बंद होण्याच्या मार्गावर, २३ कोटी ग्राहकांचं काय होणार? - Marathi News | Vodafone Idea on the verge of closure may shut there operation what will happen to 23 crore customers kotak equities report airtel reliance jio | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन आयडिया बंद होण्याच्या मार्गावर, २३ कोटी ग्राहकांचं काय होणार?

व्होडाफोन आयडिया येत्या काही महिन्यात आपलं कामकाज बंद करू शकते. सध्या कंपन्या टॅरिफ वाढवण्याची शक्यताही कमी आहे. ...

Jio Airtel Vi च्या प्लॅन्सचे दर निम्म्यावर येणार; ट्रायने आणला फक्त इनकमिंग रिचार्जचा प्रस्ताव - Marathi News | Airtel - Jio - Vi plans to get half price; TRAI introduced only incoming recharge, sms proposal | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Airtel Vi च्या प्लॅन्सचे दर निम्म्यावर येणार; ट्रायने आणला फक्त इनकमिंग रिचार्जचा प्रस्ताव

दूरसंचार कंपन्यांना सरकारची ही योजना आवडलेली नाही. मात्र, सध्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या किमतीत मोबाईल टॅरिफची सुविधा उपभोगता येत नाही, असे सरकारचे मत आहे. ...

Vodafone-Idea : व्होडाफोन आयडियामध्ये ‘सरकार’ सर्वात मोठे भागीदार, सांगितलं कोणत्या अटींवर दिला दिलासा - Marathi News | Government the biggest partner in Vodafone Idea told on what conditions relief was given equity shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन आयडियामध्ये ‘सरकार’ सर्वात मोठे भागीदार, सांगितलं कोणत्या अटींवर दिला दिलासा

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन-आयडियाला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Vodafone-Idea : मोबाईल रिचार्जवर मोफत 5GB अधिक डेटा, ७ फेब्रुवारीपर्यंत मिळणार धमाकेदार ऑफर - Marathi News | Vodafone Idea Free 5GB More Data on Mobile Recharge republic day Offer Available Till February 7 26 january | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल रिचार्जवर मोफत 5GB अधिक डेटा, ७ फेब्रुवारीपर्यंत मिळणार धमाकेदार ऑफर

Vodafone-Idea recharge offer : मोबाईल युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. मोबाईल रिचार्जवर तुम्हाला अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. ...

व्होडाफोन आयडियापुढील विघ्न संपेना; मिळणार कारणे दाखवा नोटीस? रद्द होऊ शकतं लायसन्स - Marathi News | Disruption to Vodafone Idea is not over Will you get a show cause notice License may be revoked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन आयडियापुढील विघ्न संपेना; मिळणार कारणे दाखवा नोटीस? रद्द होऊ शकतं लायसन्स

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन आयडियाला अच्छे दिन येताना दिसत नाहीत. ...

Netflix, Amazon Prime मध्ये लागलीय स्पर्धा, आता मिळणार Free Subscription! पण कसं? - Marathi News | Netflix Amazon Prime free subscription offer airtel jio vodafone idea technology news | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix, Amazon Primeमध्ये स्पर्धा, मिळणार Free Subscription! पण कसं?

तुम्हीही वापरू शकता ही भन्नाट ट्रिक ...

संपूर्ण फॅमिलीसाठी एकच प्लॅन, 300GB डेटा, प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टारही; किंमतही कमी - Marathi News | One plan for the whole family vodafone idea 300GB data Prime Video and Hotstar too The price is also low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपूर्ण फॅमिलीसाठी एकच प्लॅन, 300GB डेटा, प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टारही; किंमतही कमी

ही दूरसंचार कंपनी ग्राहकांना उत्तम ऑफर देत असून कमी किंमतीत संपूर्ण कुटुंबीयांसाठी एक प्लॅन लाँच केला आहे. ...