Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
Vodafone Idea Share Price: कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १६.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. परदेशी ब्रोकरेज फर्म यावर बुलिश दिसून येत आहे. ...
मार्च 2025 पर्यंत देशभरात BSNL ची 4G सेवा सुरू होणार आहे. यासाठी 15 हजार टॉवर्स बसवण्यात आले असून, ऑक्टोबरपर्यंत आणखी 80 हजार टॉवर्स बसवण्यात येणार आहेत. ...