Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
Jio, Airtel And Vi : जर तुम्ही संपूर्ण महिन्यासाठी म्हणजेच ३० दिवसांची वैधता असलेला प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. ...
Vodafone Idea Share Price: आज शेअर बाजाराचा व्यवहार सुरू होताच व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी घसरण झाली. पाहा ब्रोकरेजनं काय म्हटलंय. ...