Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
Vodafone Idea Share Price: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये २४ मे रोजी ७.५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीनं यापूर्वी आपला सर्वात मोठा एफपीओदेखील आणला होता. पाहा काय आहे या वाढीमागील कारण... ...
Vodafone Idea FPO: देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे एफपीओ शेअर आज शेअर बाजारात लिस्ट झाले. वाचा यानंतर काय म्हणाले कुमार मंगलम बिर्ला. ...
Tarrif Plan Hike: मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. ...