लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवो

विवो, मराठी बातम्या

Vivo, Latest Marathi News

190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Flipkart Sale Buy Vivo T1 5g 128gb Storage Model Just Rs 190 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी 

Flipkart Sale: Vivo T1 5G स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहे.   ...

Vivo नं सादर केला स्वस्त आणि सुंदर स्मार्टफोन; डिजाईन पाहून तुम्हीही म्हणाल मस्तच!   - Marathi News | Vivo Y33s 5G Phone Launched Check Price And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo नं सादर केला स्वस्त आणि सुंदर स्मार्टफोन; डिजाईन पाहून तुम्हीही म्हणाल मस्तच!  

Vivo Y33s 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

Vivo च्या ‘या’ फोनमध्ये 7 इंचाची मोठी स्क्रीन; कंपनी करतेय सर्वात पावरफुल स्मार्टफोनवर काम  - Marathi News | Vivo X Note Specifications Leaked May Launch In March  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo च्या ‘या’ फोनमध्ये 7 इंचाची मोठी स्क्रीन; कंपनी करतेय सर्वात पावरफुल स्मार्टफोनवर काम 

Vivo X Note स्मार्टफोन फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 7 इंचाच्या डिस्प्लेसह लवकरच लाँच केला जाऊ शकतो.  ...

तुम्हालाही सेलेब्रेटींपेक्षा भारी सेल्फी काढता येणार; 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e 5G Phone लाँच   - Marathi News | Vivo V23e 5g launched in india with 44MP Selfie Camera know Price specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हालाही सेलेब्रेटींपेक्षा भारी सेल्फी काढता येणार; 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e 5G Phone लाँच  

44MP Selfie Camera Phone: Vivo V23e 5G स्मार्टफोन 8GB RAM, Android 12, मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर, 44MP Selfie Camera आणि 50MP Rear Camera ...

स्वस्त 5G स्मार्टफोन्सच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी Vivo सज्ज; लवकरच लाँच करणार जबरदस्त फोन  - Marathi News | Vivo t1 pro 5g smartphone india launch timeline price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G स्मार्टफोन्सच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी Vivo सज्ज; लवकरच लाँच करणार जबरदस्त फोन 

Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. हा सीरिजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतो.   ...

आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट! 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo X70 Pro पुन्हा इतक्या स्वस्तात मिळणार नाही  - Marathi News | Vivo X70 Pro Gets Price Cut On Flipkart Check Offers And Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट! 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo X70 Pro पुन्हा इतक्या स्वस्तात मिळणार नाही 

Vivo X70 Pro Offers: गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आलेला Vivo X70 Pro स्मार्टफोन आता स्वस्तात विकत घेता येत आहे. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवरून याची खरेदी करावी लागेल. ...

दिवसभर टिकेल या स्वस्त Vivo स्मार्टफोनची बॅटरी; फक्त ‘इतकी’ आहे किंमत; जाणून घ्या फीचर्स   - Marathi News | low budget mobile phone vivo y15s launched in india know price specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवसभर टिकेल या स्वस्त Vivo स्मार्टफोनची बॅटरी; फक्त ‘इतकी’ आहे किंमत; जाणून घ्या फीचर्स  

Low Budget Mobile Phone Vivo Y15s: Vivo Y15s हा हँडसेट MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP rear camera आणि 5,000mAh battery अशा फीचर्सना सपोर्ट करतो. ...

44MPच्या सॉलिड सेल्फी कॅमेऱ्यासह Vivoचा 5G Phone करणार एंट्री; भारतीय लाँचसाठी उरले काही दिवस - Marathi News | 44MP Selfie Camera Phone Vivo V23e 5G To Launch In India On 21 February   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :44MPच्या सॉलिड सेल्फी कॅमेऱ्यासह Vivoचा 5G Phone करणार एंट्री; भारतीय लाँचसाठी उरले काही दिवस

44MP Selfie Camera Phone: Vivo V23e 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात 44MP सेल्फी कॅमेरा, 44W फास्ट चार्जिंग, 8GB RAM आणि मीडियाटेक प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. ...