लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवो

विवो, मराठी बातम्या

Vivo, Latest Marathi News

आता येणार मजा! 20 हजारांच्या आत येतोय Vivo चा 5G Phone; फ्लिपकार्टवर होणार 5000mAh बॅटरीसह विक्री  - Marathi News | Vivo T1 5G Phone to Launch On February 09 In India Price Under Rs 20000 Sale On Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता येणार मजा! 20 हजारांच्या आत येतोय Vivo चा 5G Phone; फ्लिपकार्टवर होणार 5000mAh बॅटरीसह विक्री 

Vivo T1 5G Phone India Launch: Vivo T1 5G चीनमध्ये 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 12GB रॅमसह सादर करण्यात आला होता. ...

50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Vivo Y75 5G Phone Launched in india with 50MP Camera And 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी  

Vivo Y75 5G Phone: Vivo Y75 5G भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 18W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे. ...

694 रुपये देऊन 8GB RAM, 5000mAh बॅटरी असलेला Vivo चा जबरा स्मार्टफोन आणा घरी; अशी आहे भन्नाट ऑफर - Marathi News | Vivo Y33T Discount Offer On Flipkart And Amazon Check Price And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :694 रुपये देऊन 8GB RAM, 5000mAh बॅटरी असलेला Vivo चा जबरा स्मार्टफोन आणा घरी; अशी आहे भन्नाट ऑफर

Vivo Y33T Price In India: विवोनं यावर्षीच्या सुरुवातीला भारतात Vivo Y33T स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन ईएमआय ऑफर्समुळे खूप स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे.   ...

Vivo Smartphone: दिलखेचक लुकसह आला Vivo Y21A; 14 हजारांच्या आत 5GB RAM आणि 5,000mAh Battery  - Marathi News | Vivo Y21A launched in india at rs 13990 price know specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिलखेचक लुकसह आला Vivo Y21A; 14 हजारांच्या आत 5GB RAM आणि 5,000mAh Battery 

Vivo Smartphone Vivo Y21A: Vivo इंडियानं काही दिवसांपूर्वी 5GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट केला होता. आता या स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे.   ...

Vivo 5G Smartphone: Vivo बदलणार गियर! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये राडा करण्यासाठी येतोय नवीन स्मार्टफोन   - Marathi News | Vivo T1 5G phone to launch in india with Qualcomm Snapdragon 695 under rs 20000 price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo बदलणार गियर! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये राडा करण्यासाठी येतोय नवीन स्मार्टफोन  

Vivo 5G Smartphone: विवो टी1 ची भारतीय किंमत 20 हजारांच्या आसपासच्या असू शकते, हा 5G Phone भारतात Qualcomm Snapdragon 695 चिपसेटसह सादर केला जाईल. ...

Vivo नं गुपचूप सादर केला सुंदर स्मार्टफोन; स्वस्तात 5000mAh Battery आणि 5GB RAM   - Marathi News | Vivo Y21A official in India know Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo नं गुपचूप सादर केला सुंदर स्मार्टफोन; स्वस्तात 5000mAh Battery आणि 5GB RAM  

Vivo Y21A Price In India: Vivo Y21A भारतीयांच्या भेटीला 5GB RAM, 18W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery सह भारतात आला आहे. ...

Flipkart Sale: Vivo चा रंग बदलणारा स्मार्टफोन फक्त साडे दहा हजारांत; अशी मिळवा 24 हजार रुपयांची सूट  - Marathi News | Flipkart big saving days sale massive discount on vivo v23 5g get at rs 10540  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo चा रंग बदलणारा स्मार्टफोन फक्त साडे दहा हजारांत; अशी मिळवा 24 हजार रुपयांची सूट 

Flipkart Big Saving Days: Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo V23 5G भारतात लाँच केला होता. फ्लिपकार्ट सेलमध्ये 35 हजारांच्या आसपासचा हा स्मार्टफोन फक्त 10,540 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  ...

Vivo बदलणार इतिहास! 7860mAh battery आणि Snapdragon 870 चिपसेटसह येतोय नवीन डिवायस  - Marathi News | Vivo Tablet with 44W charging 7860mAh battery Snapdragon 870 120hz refresh rate android 12 to launch in first half 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo बदलणार इतिहास! 7860mAh battery आणि Snapdragon 870 चिपसेटसह येतोय नवीन डिवायस 

Vivo Tablet: Vivo टॅबलेट यावर्षी बाजारात येणार असून यात 7680mAh बॅटरी, 120hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट असे स्पेक्स मिळू शकतात. ...