बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमुळे चर्चेत आहे. विवेकचा हा आगामी सिनेमा सुरुवातीपासूनच वादात साडपलाय आणि आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. स ...
सन २००३ मध्ये प्रदर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. आयुष्याच्या एका वळणावर संजय दत्तचे फिल्मी करिअर सावरणारा हा चित्रपट इतका गाजला की, या चित्रपटाने संजयला सुपरस्टार बनवले. हा चित्रपट आठवायचे कारण म्हण ...
पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. ...
अभिनेता विवेक ओबेरॉय काल ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेक नागपुरात येणार होता. तसा तो आलाही. पण नागपूर विमानतळावरून त्याला आल्या पावलीच माघारी परतावे लागले. ...
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर सोशल मीडियावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ ट्रेंड होऊ लागला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी बायोपिक उद्या प्रदर्शित होणार होता. मात्र पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’चे प्रदर्शन थांबवण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि काहीच तासांत सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटाला ‘यू’ सर्टिफिकेट देत पास केले. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...