एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेलेत. अभिनेता विवेक ओबेरॉय हाही याला अपवाद नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. अनेक अडथळ्यांना तोंड देत नरेंद्र मोदींचा बायोपिक २४ मे ला रिलीज होणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरे तर विवेकने ‘पीएम नरेंद्र मोदी’ साईन केला आणि तो भाजपाशी संबंधित आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण तूर्तास तरी असे काहीही नसल्याचा खुलासा विवेकने केला आहे. ...
पीएम नरेंद्र मोदी बायोपिकचा ट्रेलर लाखोहून अधिक लोकांनी पाहिला होता. हा ट्रेलर दमदार असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. पण आता हा ट्रेलर इंटरनेटवरून गायब झाला आहे. ...
एकेकाळी विवेक ओबेरॉयचे फिल्मी करिअर संपल्यात जमा होते. हे वर्ष होते, २००३. याचवर्षी विवेकने एक पत्रकार परिषद बोलवून सलमान खानवर खळबळजनक आरोप केले होते. ...