पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनेही अर्ज भरला असला तरी, या निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरु असून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे. ...
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ . विश्वजित कदम यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यामुळे, भाजपा सरकार कडून, सांगली महानगरपालिकेच्या विकास कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगली येथे केला. दरम ...
भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. ...
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. वीस मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आ ...