Congress, sangli, vishwjit kadam, bjp देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी ...
Farmar, Vishwajeet Kadam, Satara area अतिवृष्टीमुळे बळीराजाचे शेतातील पीक व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे व जांभुळणी येथील डाळींब, द्राक्ष व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची कृषी राज ...
भारती हॉस्पीटल येथे सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबमध्ये दररोज 400 ते 500 कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्याचा अहवाल 24 तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्प ...
जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यानंतर, आता विश्वजीत कदम यांनाही कोरोना झाला आहे. ...
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोना झाला आहे. ताप व अंगदुखी असल्याने काल कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याना पुणे येथील घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. ...
खासगी रुग्णालयांतील कोरोनावरील उपचारासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले दर सामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. त्यामुळे हे दर कमी करावेत, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे केली. ...
शाहू समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आठ कोटींचा निधी प्रस्ताव मिळाला आहे. माणगाव परिषद येथील स्मारकासाठीच्या निधीसोबतच हाही निधी दिला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सिद्धा ...