शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विष्णु मनोहर

खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे यासाठी रविवारी १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. खिचडीसाठी ५१० किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, मैत्री परिवाराचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

सखी : Holi Special : पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

पुणे : जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा

पुणे : पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १ लाख नागरिकांना ५ हजार किलो मिसळ अन् ताक वाटप

नागपूर : अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम

नागपूर : विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

नागपूर : ७५ प्रकारच्या तांदळांच्या व्यंजनांचा दरवळ; विष्णू मनोहर यांचा नागपुरात अनोखा विश्वविक्रम

फूड : उन्हाळा आला, आता सरबत हाणा! प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितल्या सरबतांच्या खास रेसिपी

सखी : कढी फुटू नये, पांचट होवू नये म्हणून खास टीप, विष्णू मनोहर सांगतात स्पेशल दही कढी

पुणे : 7000 kg Jumbo Puneri Misal : वाह! १२०० किलो फरसाणासह तयार झाली ७००० किलो पुणेरी मिसळ; हजारो गरजू लोकांना होणार वाटप

फिल्मी : वन्स मोअर टीमशी गप्पा