लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विशाल पाटील

Vishal Patil

Vishal patil, Latest Marathi News

Vishal Patil  
Read More
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले - Marathi News | lok sabha election 2024 Analysis of Sangli Lok Sabha Elections 2024 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले

महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठले. अखेर 'मविआ 'मध्ये बंडखोरी होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला. ...

विशाल-चंद्रहार यांची प्रचारात टीका अन् समोर हस्तांदोलन - Marathi News | Criticism of Vishal Patil-Chandrahar Patil in campaign and handshake in front | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल-चंद्रहार यांची प्रचारात टीका अन् समोर हस्तांदोलन

सांगली : सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बंडखोर उमेदवार विशाल पाटील ... ...

गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर  - Marathi News | Gopichand Padalkar spent the most in the 2019 Sangli Lok Sabha elections, Vishal Patil is second | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर 

संजय पाटील यांनी किती केला होता खर्च..वाचा ...

संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार - Marathi News | set back for Sanjaykaka Patil 4 corporators of bjp resigned and started campaigning for Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार

Vishal Patil : मिरजमधील भाजप नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांचा प्रचार सुरू केला आहे. ...

सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली - Marathi News | I was fooled in the conspiracy of Sangli Lok Sabha seat, Confession of Congress State President Nana Patole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली

सभेत गोंधळ अन् घोषणाबाजी ...

'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Sangli Lok Sabha Election 2024 Vishal Patil reacted to the action of Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा

Sangli Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील जागवरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. पण, अखेर ही जागा महाविकास आघाडीने ठाकरे गटाला सोडली. ...

सांगली लोकसभा जागेच्या षडयंत्रात फसलो; काँग्रेसचा महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्धार - Marathi News | Sangli gets caught in Lok Sabha seat conspiracy; Congress is determined to stay with Mahavikas Aghadi Nana Patole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा जागेच्या षडयंत्रात फसलो; काँग्रेसचा महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्धार

महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही तयार केलेला आहे ...

“आमचा पैलवान जड ठरतोय, म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said sangli election is not easy for bjp and criticize over vishal patil revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा पैलवान जड ठरतोय, म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”: संजय राऊत

Sanjay Raut News: चंद्रहार पाटील झपाट्याने पुढे जात आहेत. भाजपाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही. त्यामुळेच लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवायचे कारस्थान रचले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...