lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विशाल भारद्वाज

विशाल भारद्वाज

Vishal bhardwaj, Latest Marathi News

अभिनेत्री राधिका मदन चित्रपटात येण्यापूर्वी दिल्लीच्या शाळेत होती शिक्षिका, वाचा सविस्तर - Marathi News | Actress Radhika Madan, who was in Delhi's school dance teacher before coming to the fil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री राधिका मदन चित्रपटात येण्यापूर्वी दिल्लीच्या शाळेत होती शिक्षिका, वाचा सविस्तर

समीक्षांची पसंती मिळवलेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा' चित्रपटातून अभिनेत्री राधिका मदनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

बॉलिवूडमध्ये होणार आणखी एका Celebrity Kidची एन्ट्री!! - Marathi News | Vishal and Rekha Bharadwaj’s son Aasman Bharadwajwill soon make his Bollywood debut as a filmmaker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये होणार आणखी एका Celebrity Kidची एन्ट्री!!

आता आणखी एक सेलिब्रिटी किड् बॉलिवूड येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्टार किड कोण तर आसमान भारद्वाज. ...

'मुन्नी'नंतर मलायका अरोरा दिसणार 'पटाखा'मध्ये ठुमके लावताना, पाहा पोस्टर - Marathi News | After munni now mailika arora will seen in pathaka item song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नी'नंतर मलायका अरोरा दिसणार 'पटाखा'मध्ये ठुमके लावताना, पाहा पोस्टर

बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा खान लवकरच तुम्हाला एक आयटम नंबर करताना दिसणार आहे हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. मलायका विशाल भारव्दाज यांच्या पटाखा सिनेमामध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे. ...

‘स्काय इज पिंक’नंतर विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात झळकणार प्रियांका चोप्रा! - Marathi News | vishal bharadwaj and priyanka chopra to team up soon for their next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘स्काय इज पिंक’नंतर विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात झळकणार प्रियांका चोप्रा!

बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रियांका चोप्राच्या ‘वापसी’ची आतुरतेने प्रतीक्षा करतेय. प्रियांकाचे चाहतेही आपल्या या देसी गर्लला पाहण्यासाठी उत्सूक आहेत.  ...

विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'चे शूटिंग पूर्ण - Marathi News | Vishal Bharadwaj's 'Patacha' shoot complete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'चे शूटिंग पूर्ण

विशाल भारव्दाज सान्या मल्होत्रा आणि राधिका मदनला घेऊन नवा सिनेमा घेऊन येतायेत. हा एका कॉमेडी-ड्रामा सिनेमा असणार आहे. ...

विशाल भारद्वाजच्या सिनेमा 'पटाखा' बनली दंगल गर्ल सान्या मल्होत्रा - Marathi News | Actress Sanya Malhotra starrer film Pataakha new poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल भारद्वाजच्या सिनेमा 'पटाखा' बनली दंगल गर्ल सान्या मल्होत्रा

दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे पुन्हा एकदा एक धमाकेदार सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. राजस्थानमधील दोन बहीणींची कथा ते यावेळी घेऊन येत आहेत.  ...

'भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही' - Marathi News | 'India-Pakistan can not stop any force in the world if they come together' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही'

दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल. ...