No In-person interview for US Visa: अमेरिकेनं विद्यार्थी आणि कामगारांसह अनेक व्हिसा (VISA) अर्जदारांना या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत भारतातील दूतावासांमध्ये मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट शिथिल केली आहे. ...
बदललेल्या धोरणानुसार F, H-1, H-2, H-3, H-4, L, M, O, P, Q किंवा शैक्षणिक J व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्ती मुलाखतीला न येता व्हिसासाठी अर्ज करू शकता. ...
सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत अपॉईंमेंटचे स्लॉट्स हळूहळू उघडत आहेत. व्हिसा अपॉईंटमेंटसाठी असलेल्या मागण्यांच्या तुलनेत सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन दिल्या अपॉईंटमेंट्स कमी आहेत याची आम्हाला जाणीव आहे. ...
तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधण्याची गरज नाही. आम्ही अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून तुमच्या अर्जावर नमूद केलेल्या ईमेलवर संपर्क साधू. ...