सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत अपॉईंमेंटचे स्लॉट्स हळूहळू उघडत आहेत. व्हिसा अपॉईंटमेंटसाठी असलेल्या मागण्यांच्या तुलनेत सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन दिल्या अपॉईंटमेंट्स कमी आहेत याची आम्हाला जाणीव आहे. ...
तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधण्याची गरज नाही. आम्ही अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून तुमच्या अर्जावर नमूद केलेल्या ईमेलवर संपर्क साधू. ...
जगात असलेल्या महामारीच्या परिस्थितीमुळे दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील आणि वकिलातीमधील, मुंबईतील वकिलातीसह, नॉनइमिग्रंट व्हिसा आणि व्हिसा अर्ज केंद्रातील (व्हीएसी) अपॉईंटमेंटची संख्या अतिशय मर्यादित ठेवण्यात आली आहे. ...
पहिल्यांदाच प्रवास करणारे बहुतांश जण अमेरिकेच्या एमिग्रेशन कायद्यांबद्दल आणि त्याच्या उल्लंघनानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असतात. अमेरिकेच्या सागरी हद्दीत किंवा अमेरिकेच्या बंदरांवर असताना तुम्ही सी१/डी स्टेटसची काळजी घ्यायला हवी. ...