बहुतांश व्हिसा प्रकारासाठी इंग्रजी येणे गरजेचे नाही. मात्र, तुम्ही कोणत्या प्रकारचा व्हिसा घेत आहात त्यावर ते अवलंबून आहे. काही व्हिसा प्रकारासाठी इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे. ...
स्थलांतर कायद्यांतर्गत दरवर्षी १ लाख ४० हजार रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड जारी केले जातात. तथापि, दरवर्षी यापैकी प्रत्येक देशाला सात आहे. टक्केच ग्रीन कार्ड मिळू शकतात. ...