माझा अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचा विचार आहे. मला नुकताच आय-20 हा स्वीकृतीचा दाखला मिळाला असून तो सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी आहे. परंतु, लवकरात लवकरची स्टुडंट व्हिसा मुलाखतीची वेळ 20 जानेवारी आहे. मला मुलाखतीसाठी 20 जानेवारी पर्यंत थांबावं लागेल ...
बेकायदा वास्तव्य प्रकरणी परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार ओचुबा किंग्सली एब्युका (वय ३३, रा. मूळचा नायजेरिया) या आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इस्लामाबाद : पाकिस्तानात देहदंडाची शिक्षा सुनावले गेलेले कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबर रोजी भेटू शकतील. या दोघींना जाधव यांना भेटू दिले जाईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मदफैसल यांनी शुक्रवारी येथे सांग ...
माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का? ...
मुंबईमधल्या युएस कॉन्सलेट जनरल यांची अशी इच्छा आहे की व्हिसासाठी तुमची मुलाखत एक आनंददायी अनुभव ठरावा. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधी तुम्ही यावं असं आम्ही तुम्हाला सुचवतो ...