शिकाऊ उमेदवार कार्यक्रमाचा निधी वाढविण्यासाठी अमेरिकेचा ‘एच-१बी’ व्हिसा अर्जाचे शुुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे, असे कामगारमंत्री अॅलेक्झांडर अॅकोस्टा यांनी संसदीय समितीला सांगितले. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढेल. ...
भारताने गेल्या वर्षी २५ लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण २०१५ या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या २६ वरून २१ पर्यंत कमी करण्यात आली आहे. ...
आय-20 फॉर्म मिळाल्यानंतर विद्यार्थी http://ceac.state.gov संकेतस्थळावर जाऊन व्हिसासाठी आवश्यक अर्ज भरू शकतात. यानंतर विद्यार्थ्यांनी व्हिसा अर्जासाठी आवश्यक शुल्क भरावं आणि दोन अपॉईंटमेंट निश्चित कराव्यात. ...