लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हिसा

व्हिसा, मराठी बातम्या

Visa, Latest Marathi News

१.३४ लाख भारतीय मुलांना अमेरिका देशाबाहेर काढणार? नवीन व्हिसा नियमाने वाढली भिती - Marathi News | us visa for indian more than 1 lakh dependent indians can be sent back to india from usa after new visa rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१.३४ लाख भारतीय मुलांना अमेरिका देशाबाहेर काढणार? नवीन व्हिसा नियमाने वाढली भिती

Us Visa Policy : डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा धोरणामुळे १ लाखांहून अधिक भारतीय मुलांना अमेरिका सोडावी लागण्याची भिती निर्माण झाली आहे. ...

..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ - Marathi News | Interview of relatives of Neelam Shinde from Umbraj in Mumbai today for visa to go to America | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ

सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणाऱ्या उंब्रज येथील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अपघात झाला. अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार ... ...

उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो! - Marathi News | Umbrage student's accident in US calls for parents' help for emergency visa to go to girl in distress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो!

रूममेट खुशी ठरली संदेशदूत ...

पाकिस्तानकडून १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर, यामागचं कारणही आहे तितकंच खास, जाणून घ्या - Marathi News | Pakistan approves visa to 154 indian pilgrims to visit shree katas raj temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानकडून १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर, यामागचं कारणही आहे तितकंच खास

India Pakistan Relationship: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे ...

अमेरिकेने आणखी ११२ भारतीयांना केलं 'डिपोर्ट'! बेकायदेशीर स्थलांतरितांचे तिसरे विमान दाखल - Marathi News | us airforce third aircraft from America landed in Amritsar with 112 deportees illegal immigrants sent back home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने आणखी ११२ भारतीयांना केलं 'डिपोर्ट'! बेकायदेशीर स्थलांतरितांचे तिसरे विमान दाखल

US Deported Illegal Indian Immigrants Third Batch: यापूर्वी दोन वेगवेगळ्या विमानांमधून २२० बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात पाठवण्यात आले आहे. ...

'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का - Marathi News | Donald Trump government administration to cancel student visas of pro Palestine protesters hamas supporters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थकांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का

Donald Trump, Palestine Supporter students : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून नवनवे आणि कठोर निर्णय घेतले जात आहेत. ...

राज्यातील युवकांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळणार १ लाखाहून अधिक पगार; इथे करा अर्ज? - Marathi News | Job opportunity in Israel for youth of the state, salary of more than 1 lakh per month; Apply here? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील युवकांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळणार १ लाखाहून अधिक पगार; इथे करा अर्ज?

Jobs in Israel शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...

बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार? - Marathi News | Joe Biden changes new rules for H-1B visa in America what will be the impact on Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार?

Joe Biden, America H1-B Visa Rules Changed : जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून जाता-जाता व्हिसा प्रक्रियेत एक मोठा बदल केला आहे. मोठ्या संख्येने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर या बदलाचा नक्कीच परिणाम होणार आहे. ...