नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडीचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात गुरुवारी पार पडला. यावेळी रिसेप्शन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ...
एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली. ...
‘क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी अप्रतिम आहे. त्यांनी एकमेकांसोबत दीर्घ वेळ घालविला. एकमेकांवर प्रेम करणाºयांनी लग्नगाठ बांधावी, यापेक्षा मोठा आनंद नाही,’ या शब्दांत टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने या ‘हायप्रोफाईल’ जोडीचे ...