नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडीचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात गुरुवारी पार पडला. यावेळी रिसेप्शन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ...
एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली. ...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इटलीतील बोर्गो फिनोखिएतो रिसॉर्टमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. यानंतर दोघेही हनिमूनसाठी रोमला गेले असून, त्यांचे ...
ताज्या घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ट्विटरवर 2017 मध्ये बाहुबली 2 हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही चर्चा रंगल्या ...