लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग

Virender sehwag, Latest Marathi News

India Maharajas Vs World Giants : Sourav Ganguly पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत; वीरू, श्रीसंत, हरभजन, इरफान पुन्हा मैदानावर, बघा कधी होणार ऐतिहासिक सामना  - Marathi News | Legends League Cricket season 2 - India will take on Rest of the world on September 15th in Eden Gardens, Ganguly set to lead India and Morgan set to lead Rest of the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत; वीरू, श्रीसंत, हरभजन पुन्हा मैदानावर, बघा कधी होणार सामना

India Maharajas Vs World Giants : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने १५ सप्टेंबरला India Maharajas Vs World Giants असा सामना रंगणार आहे. ...

आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी करतोय?, Virender Sehwagने पाकिस्तानी समालोचकाचे काढले वाभाडे   - Marathi News | Ashish Nehra Preparing For UK Prime Minister Elections? Virender Sehwag TROLLS Pakistani commentator Zaid Hamid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी करतोय?, वीरूचे ट्विट चर्चेत

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

Commonwealth Games 2022: विरेंद्र सेहवागने अतिउत्साहाच्या भरात केलं Tweet, चूक लक्षात येताच ओढवली Delete करण्याची नामुष्की - Marathi News | Commonwealth Games 2022 Virender Sehwag Deletes Tweet after realising the mistake fake news on twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवागने अतिउत्साहाच्या भरात केलं ट्वीट, नंतर ओढवली डिलीट करण्याची नामुष्की

Virender Sehwag Deletes Tweet: विरेंद्र सेहवागने झटपट त्या खेळाडूला शुभेच्छा दिल्या पण... ...

Shubman Gill, IND vs WI 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला, पण Sachin Tendulkarच्या विक्रमाशी केली बरोबरी, जाणून घ्या स्टॅट्स! - Marathi News | IND vs WI 3rd ODI Live Updates : Shubman Gill remains unbeaten on 98 in 98 balls in the 3rd ODI against West Indies. Missed out on a century due to rain, but equal with Sachin Tendulkar record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Records: पावसामुळे शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला, पण Sachin Tendulkarच्या विक्रमाशी बरोबरी!

India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही. गिलच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला ३ बाद २२५ धावांवर खेळ थांबवावा लागला आणि वेस्ट इंडिजसमोर ३५ षटकांत २५७ धावांचे सुधा ...

Rahul Dravid : “मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड - Marathi News | team india coach rahul dravid says i realised was never going to be like virender sehwag or master blaster sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड

विरेंद्र सेहवाग किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारखी फलंदाजी करू शकत नाही हे मला आधीच कळले होते, असे भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले आहे. ...

Virender Sehwag, Ind vs Eng Live test Match : वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Virender Sehwag calls virat Kohli 'Chamiya nach rahi hai' in Hindi commentary, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video 

Ind Vs Eng test Match live : मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळवून दिली. ...

Rohit Sharma : "रोहित शर्माला ट्वेंटी-२० कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, दुसऱ्याला बनवा कॅप्टन" - Marathi News | Rohit Sharma can be relieved from T20I captaincy to manage workload better: Former India opener Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''रोहित शर्माला ट्वेंटी-२० कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, दुसऱ्याला बनवा कॅप्टन''

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने ( Virender Sehwag) याने भारतीय संघ व्यवस्थापनाला  महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

World Cup मध्ये सचिन, सेहवागला माघारी धाडणाऱ्या ३४ वर्षीय खेळाडूने तडकाफडकी घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय - Marathi News | Pieter Seelaar Retirement from Cricket Netherlands Sachin Tendulkar Virender Sehwag 2011 Cricket World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमध्ये सचिन, सेहवागला माघारी धाडणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

१८व्या वर्षी मिळवलं होतं आंतरराष्ट्रीय संघात स्थान ...