लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग, मराठी बातम्या

Virender sehwag, Latest Marathi News

वीरेंद्र सेहवाग जेव्हा भडकतो तेव्हा - Marathi News | When Virender Sehwag becomes angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवाग जेव्हा भडकतो तेव्हा

एका पुस्तकातील एका वाक्यावरुन सेहवाग चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे. ...

सेहवाग बनला साधू, ट्विटरवरचा फोटो झाला वायरल - Marathi News | Sehwag became saint , photo viral on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवाग बनला साधू, ट्विटरवरचा फोटो झाला वायरल

सेहवागने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहे. त्याचे चाहते याला खूप पसंतही करीत आहेत. काहींना तर आश्चर्य वाटत आहे. ...

सेहवाग आणि गंभीर ठरतायत टीकेचे धनी - Marathi News | SEHWAG AND GAMBHIR FACING CRITICISM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवाग आणि गंभीर ठरतायत टीकेचे धनी

गंभीर अजूनही क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे तो ज्या संघाचा खेळाडू असेल त्या संघाची निवड समिती स्थापन करण्याचा अधिकार गंभीरला कसा देण्यात येऊ शकतो, हा प्रश्न विचारला जात आहे. ...

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना - Marathi News | KargilVijayDiwas: sports person tribute to Kargil War heroes on Vijay Diwas | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना

भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. ...

Asia Cup 2018: भारत आशिया चषक जिंकूच शकत नाही, अस का म्हणाला सेहवाग ? - Marathi News | Asia Cup 2018: India can't win Asia cup, why virender Sehwag say like that? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: भारत आशिया चषक जिंकूच शकत नाही, अस का म्हणाला सेहवाग ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) बुधवारी आशिया चषक (Asia Cup 2018) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने या वेळापत्रकावरून आयसीसीला धारेवर धरले. ...

सेहवाग-गंभीर जोडी पुन्हा पाहायला मिळणार - Marathi News | Sehwag-Gambhir pair will be seen again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवाग-गंभीर जोडी पुन्हा पाहायला मिळणार

वीरु आणि गौती या जोडीने आतापर्यंत भारताला बऱ्याचदा चांगली सलामी करून दिली. ...

सेहवागने हर्षा भोगलेंना दिल्या 'वीरुस्टाईल' शुभेच्छा - Marathi News | Sehwag gives special wishesh to harsha bhogle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवागने हर्षा भोगलेंना दिल्या 'वीरुस्टाईल' शुभेच्छा

आज समाचोलक हर्षा भोगले यांचा 57वा वाढदिवस होता. त्यांना सेहवागने 'वीरुस्टाईल' शुभेच्छा दिल्या आणि भोगले यांनाही त्या आवडल्या.  ...

India vs England : धोनीचं आता वय झालंय, सेहवागचा स्ट्रेट ड्राइव्ह - Marathi News | India vs England: Dhoni's age matters for runs, Sehwag's straight drive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : धोनीचं आता वय झालंय, सेहवागचा स्ट्रेट ड्राइव्ह

सुरुवातीला काही चेंडू सावधपणे खेळून काढायचे आणि स्थिरस्थावर झाल्यावर धावगती वाढवायची, हे धोनीचं फलंदाजीचं तंत्र आहे. ...