लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग, मराठी बातम्या

Virender sehwag, Latest Marathi News

T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी वीरेंद्र सेहवागनं जाहीर केली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, वसीम अक्रमनंही दिला आपुलकीचा सल्ला  - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : virender sehwag announced Team India playing 11 for today game against New Zealand, Wasim Akram give advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवागनं जाहीर केली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, प्रमुख गोलंदाजाला बसवून सूचवला पर्याय

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे. ...

Ind vs Pak: 'शमी पुढच्या सामन्यात जलवा दाखव...आम्ही तुझ्यासोबत!'; सेहवाग, पठाण यांचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | We Are With You Mohammad Shami Agle Match Mein Dikado Jalwa Virender Sehwag Yuzvendra Chahal Harsha Bhogle Slams Twittrati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शमी पुढच्या सामन्यात जलवा दाखव...आम्ही तुझ्यासोबत!'; सेहवाग, पठाण यांचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

मोहम्मद शमीला ट्रोलर्सकडून लक्ष्य केलं जात असून त्याच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली जात आहे. ट्रोलर्सच्या या भाषेवर भारतीय संघाचा माजी खेळाडूंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ...

T20 WC, Ind Vs Pak: पाकच्या विजयानंतर फटाके फोडल्यानं सेहवाग भडकला, म्हणाला...बंदी कुठं गेली? - Marathi News | india vs pakistan t20 match virender sehwag slams fans on burning firecrackers after pak victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकच्या विजयानंतर फटाके फोडल्यानं सेहवाग भडकला, म्हणाला...बंदी कुठं गेली?

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. पाक विरुद्धच्या वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाचा रथ तब्बल २९ वर्षांनंतर रोखला गेला. ...

IPL 2021: 'मुंबई इंडियन्स यंदा जिंकायला नकोच', सेहवागचं रोखठोक मत; कारणही सांगितलं - Marathi News | i dont want Mumbai Indians to reach the top this year says Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स यंदा जिंकायला नकोच', सेहवागचं रोखठोक मत; कारणही सांगितलं

IPL 2021: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं आयपीएल संदर्भात आणि मुंबई इंडियन्सबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

T20 World Cup : विरेंद्र सेहवागने विचारला निवड समितीला जाब - Marathi News | T20 World Cup Virender Sehwag asks questions to the selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : विरेंद्र सेहवागने विचारला निवड समितीला जाब

निवड समितीला जाब विचारण्यासाठी आता सेहवाग पुढे सरसावला आहे.  ...

भारतीय ट्वेन्टी-२० संघात चहलला जागा न दिल्यानं सेहवाग संतापला, म्हणाला...'स्पष्टीकरण द्या!' - Marathi News | ipl 2021 former indian opener virender sehwag questions on national selectors for not selected leg spinner yuzvendra chahal in india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय ट्वेन्टी-२० संघात चहलला जागा न दिल्यानं सेहवाग संतापला, म्हणाला...'स्पष्टीकरण द्या!'

IPL 2021, Yuzvendra Chahal: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात युजवेंद्र चहल याची निवड न झाल्याबाबत माजी क्रिकेटपटूंनीही सवाल उपस्थित केले आहेत. ...

IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती - Marathi News | ipl 2021 virender sehwag lauds msd captaincy against mi says ms dhoni has sharp brain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

रविवारपासून IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांना झाली सुरूवात. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. ...

महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटोर बनविण्याच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Big benefit of Dhoni's mentorship says virendra Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटोर बनविण्याच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया, म्हणाला...

जवळपास एक दशक धोनीसोबत खेळल्याने सेहवागला धोनीच्या कर्तृत्वाची पुरेपूर जाण आहे. गोलंदाजांच्या मानसिकेताबाबत धोनीला किती माहीत असते हे सेहवागने अगदी जवळून पाहिले आहे. ...