शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : पाकिस्तान विरूद्ध विराटची 'अग्निपरीक्षा'; 2015 पासून सुरू असलेला १८ सामन्यांचा दुष्काळ संपणार?

क्रिकेट : अजब-गजब !! टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात केले २ विचित्र पराक्रम

क्रिकेट : World Cup Point Table : पहिल्या राऊंडमध्ये ५ संघ जिंकले, ५ हरले! पण, भारतावर 'दोन्ही' शेजारी भारी पडले

क्रिकेट : विराट वर्ल्ड कपनंतर वन डे आणि ट्वेंटी-२० मधून निवृत्त होणार? एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

क्रिकेट : विराट कोहलीने आवडत्या गायकाला केले अनफॉलो, भारताविरोधात केली होती वादग्रस्त पोस्ट

क्रिकेट : किंग कोहली बनला 'वॉटर बॉय', सहकाऱ्यांना पाणी देऊन केली 'विराट' कमाई; किती लाख मिळाले?

क्रिकेट : बांगलादेशविरुद्ध ४ बदलासह भारत मैदानावर उतरणार; विराटसह पाहा कोणाला 'आराम' मिळणार

क्रिकेट : सुपरहिट जोडी! रोहित शर्मा - विराट कोहलीने मोडला ३२ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; हिटमॅनचा विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : asia cup 2023 : दारूण पराभवानंतर पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; यजमानांचं 'भविष्य' आता भारताच्या हाती

क्रिकेट : १३००० धावा ते सर्वोत्तम भागीदारी; विराट कोहली-KL Rahul जोडीने मोडले विक्रम लै भारी