लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
एक मोठी खेळी अन् Virat Kohli ठरणार 'असा' पराक्रम करणारा जगातील तिसरा फलंदाज! - Marathi News | IND vs SL Virat Kohli near to complete 14000 ODI runs only Sachin Tendulkar Kumar Sangakkara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक मोठी खेळी अन् विराट कोहली ठरणार 'असा' पराक्रम करणारा जगातील तिसरा फलंदाज!

याआधी केवळ सचिन तेंडुलकर आणि कुमार संगाकारा यांनीच केलाय असा पराक्रम ...

IND vs SL: Rohit Sharma ला खुणावतोय मोठा विक्रम; श्रीलंका दौऱ्यावर 'हा' पराक्रम करण्याची सुवर्णसंधी - Marathi News | IND vs SL Team India Captain Rohit Sharma only 2 steps away from scoring 50 centuries in international cricket Virat Kohli Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहितला खुणावतोय मोठा विक्रम; श्रीलंका दौऱ्यावर 'हा' पराक्रम करण्याची सुवर्णसंधी

श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेला २ ऑगस्टपासून होणार सुरुवात, रोहित शर्मा करणार टीम इंडियाचे नेतृत्व ...

विराट कोहली लंडनला स्थायिक होणार? कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत - Marathi News | Will Virat Kohli move to London? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली लंडनला स्थायिक होणार? कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत

आता कोहली लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याच्या वृत्तांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

"गंभीरसोबत झालेल्या वादाचा परिणाम..."; विराट कोहलीने BCCI कडे स्पष्ट केली भूमिका - Marathi News | After Gautam Gambhir selection for the Sri Lanka tour Virat Kohli gave BCCI clear word | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गंभीरसोबत झालेल्या वादाचा परिणाम..."; विराट कोहलीने BCCI कडे स्पष्ट केली भूमिका

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विराट कोहलीला श्रीलंकेत वनडे मालिका खेळण्यासाठी सांगितले आहे. ...

Virat Kohli - Anushka : अनुष्का-विराटच्या लाडक्या लेकाची पहिली झलक; लंडनमधील व्हिडीओ आला समोर - Marathi News | Virat Kohli And Anushka's spotted with his son Akaay for the first time in London video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का-विराटच्या लाडक्या लेकाची पहिली झलक; लंडनमधील व्हिडीओ आला समोर

लंडनमधील एक व्हिडीओ समोर आला असून त्यात विरुष्काचा लाडक्या लेकाचा फर्स्ट लूक पाहायला मिळतोय.  ...

"रोहित-विराटची जागा कोणीच घेऊ शकत नाही", कपिल देव यांचं रोखठोक मत, म्हणाले... - Marathi News | Former Indian World Cup winning captain Kapil Dev speak on virat kohli and rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित-विराटची जागा कोणीच घेऊ शकत नाही", कपिल देव यांचं रोखठोक मत, म्हणाले...

कपिल देव यांनी विराट-रोहितचे कौतुक केले. ...

विराटला पद मिळताच तो लगेच बदलतो, मात्र रोहित तसा नाही; भारतीय खेळाडूची 'मन की बात'! - Marathi News | Amit Mishra has said that Virat Kohli and Rohit Sharma have very different personalities | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला पद मिळताच तो लगेच बदलतो, मात्र रोहित तसा नाही; भारतीय खेळाडूची 'मन की बात'

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करून ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. ...

Paris Olympics 2024 : कोहलीची भारतीय शिलेदारांना मायेची साद; भारताचा विकास सांगत 'विराट' शुभेच्छा! - Marathi News | team india's star batter Virat Kohli Message To Indian Athlete For Paris Olympics 2024, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची भारतीय शिलेदारांना मायेची साद; भारताचा विकास सांगत 'विराट' शुभेच्छा!

येत्या २६ तारखेपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ...