विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Happy Birthday Virat Kohli, Photo with two kids: विराट कोहलीचा आज वाढदिवस असून तो ३६ वर्षांचा झाला. त्याच्यावर पत्नी अनुष्का शर्मासह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...