लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार - Marathi News | ms dhoni drives virat kohli back to hotel after ranchi dinner party video viral social media ind vs sa odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार

MS Dhoni Driver Virat Kohli: पार्टी झाल्यानंतर विराटच्या कारमध्ये धोनीने ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला. ...

VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी - Marathi News | trending ms dhoni party ranchi house virat kohli rishabh pant ruturaj gaikwad attends dinner social media full of viral photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी

Virat Kohli at MS Dhoni Party: भारतीय संघ ३० नोव्हेंबरला रांचीमध्ये द. आफ्रिकेविरूद्ध पहिली वनडे खेळणार आहे ...

'स्टार्स'वर 'गंभीर' वार! रोहित-विराटला संघाबाहेर काढून टीम इंडिया चक्रव्युव्हात फसली? - Marathi News | IND vs SA Gautam Gambhir Axes Rohit Sharma Virat Kohli Indian Cricket Team Test Downfall Analysis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'स्टार्स'वर 'गंभीर' वार! रोहित-विराटला संघाबाहेर काढून टीम इंडिया चक्रव्युव्हात फसली?

घरच्या मैदानात टीम इंडियाचा खंबीरपणा ढळून पडला; बाराव्या खेळाडूलाही 'गंभीर' प्रश्न कळला! ...

IND vs SA: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ संतापला, गंभीरवर काढला राग! - Marathi News | IND vs SA: Virat Kohli Brothers Vikas Kohli on gauttam Gambhir Over Worst Lost against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ संतापला, गंभीरवर काढला राग!

भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने घसरत असून, २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-० ने मालिका गमावल्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टीम इंडियाने २-० असा लाजिरवाणा पराभव स्वीकारला. ...

विराट कोहली का खातो वाफवलेल्या भाज्या? त्याच्यासारख्या फिटनेससाठी पाहा त्याच्या डाएटची कमाल - Marathi News | Why does Virat Kohli eat steamed vegetables? Check out his diet tips to stay fit like him | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विराट कोहली का खातो वाफवलेल्या भाज्या? त्याच्यासारख्या फिटनेससाठी पाहा त्याच्या डाएटची कमाल

Why does Virat Kohli eat steamed vegetables? Check out his diet tips to stay fit like him : वाफवलेले खाणे आरोग्यासाठी फार चांगले पाहा विराट कोहली काय सांगतो. ...

IND vs SA ODI : किंग कोहली मायदेशात परतला! स्टायलिश एअरपोर्ट Look चर्चेत (VIDEO) - Marathi News | IND vs SA Virat Kohli Arrives In India Ahead Of South Africa ODI Series Watch New Look Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA ODI : किंग कोहली मायदेशात परतला! स्टायलिश एअरपोर्ट Look चर्चेत (VIDEO)

विराट कोहलीचा एअरपोर्ट लूक ठरतोय लक्षवेधी ...

IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल - Marathi News | IND vs SA Day 5 Team India Almost On The Verge Of Losing It Reminds How Good We Were In Tests When Virat Kohli Was Captain Also Gautam Gambhir Troll On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना सोशल मीडियावर रंगली अशी चर्चा ...

IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता... - Marathi News | When Did South Africa Last Win A Test Series In India Sachin Tendulkar First Indian Captain Test Face Proteas Dominated Both Games And Completed A Clean Sweep See Record Virat Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय मैदानात कधी जिंकली होती कसोटी मालिका? किंग कोहलीच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड सगळ्यात भारी! ...