लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
ब्रिसबेनमध्ये शतक झळकावलं तर विराटला मिळणार खास ‘इन्सेन्टिव्ह’! काय म्हणाले गावस्कर? - Marathi News | Virat will get a special 'incentive' if he scores a century in Brisbane test says sunil Gavaskar say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रिसबेनमध्ये शतक झळकावलं तर विराटला मिळणार खास ‘इन्सेन्टिव्ह’! काय म्हणाले गावस्कर?

पर्थमध्ये कसोटी शतक झळकावल्यानंतर, विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. ...

Virat Kohli’s Record In Gabba : इथं विराटच्या वाट्याला 'शतकी' दुष्काळ; फक्त या चौघांनी साधलाय डाव - Marathi News | AUS vs IND Virat Kohli's Record In Gabba, Brisbane : Only 4 Indians have scored centuries here; Kohli without a century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli’s Record In Gabba : इथं विराटच्या वाट्याला 'शतकी' दुष्काळ; फक्त या चौघांनी साधलाय डाव

किंग कोहलीचा या मैदानातील रेकॉर्ड काही फारचा चांगला नाही. ...

म्हणे ‘अकाय’ म्हणजे काय? २०२४मध्ये लोकांनी सर्वाधिक गुगल केलं विराट-अनुष्काच्या लेकाचं नाव कारण... - Marathi News | Anushka Sharma and Virat Kohli's Son Akaay Rules Google's Year In Search 2024 List Anushka-Virat's son Akaay makes it to Google's Year in Search 2024 list | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हणे ‘अकाय’ म्हणजे काय? २०२४मध्ये लोकांनी सर्वाधिक गुगल केलं विराट-अनुष्काच्या लेकाचं नाव कारण...

Anushka Sharma & Virat Kohli's son Akaay ranks second in Google's Year in Search 2024 for 'Meaning' Category : Anushka-Virat's son Akaay makes it to Google's Year in Search 2024 list : Anushka Sharma and Virat Kohli's Son Akaay Rules Google's Year In ...

हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त... - Marathi News | Rohit Sharma fat shamed by ex-South African cricketer says He is overweight and not a long-term cricketer anymore Virat Kohli Fitness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...

कोण आहे तो माजी क्रिकेटर ज्यानं रोहितवर साधलाय निशाणा? ...

स्टारकिड्सला मागे टाकत विरुष्काच्या लेकाचा गुगलवर कब्जा, २०२४मध्ये सर्वात जास्त सर्च केलं गेलं नाव - Marathi News | Anushka Sharma And Virat Kohli's son Akay overtakes Starkids to become the most searched name on Google in 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिड्सला मागे टाकत विरुष्काच्या लेकाचा गुगलवर कब्जा, २०२४मध्ये सर्वात जास्त सर्च केलं गेलं नाव

Anushka Sharma And Virat Kohli's son Akaay : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यावर्षी दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. अनुष्काने फेब्रुवारीमध्ये एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने अकाय ठेवले आहे. ...

Babar Aazam ला खुणावतोय वर्ल्ड रेकॉर्ड; रोहितसह किंग कोहलीचाही मोठा विक्रम धोक्यात - Marathi News | SA vs PAK Most Runs In T20I Babar Aazam Eyes On Breaking Virat Kohli And Rohit Sharma World Record In South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Aazam ला खुणावतोय वर्ल्ड रेकॉर्ड; रोहितसह किंग कोहलीचाही मोठा विक्रम धोक्यात

बाबर आझमला एका डावात दोघांना मागे टाकण्याची संधी, पण... ...

Virat Kohli ने आता Sachin Tendulkar प्रमाणे मनात ठरवायला हवं की...; अँडम गिलख्रिस्टचा मोलाचा सल्ला - Marathi News | Virat Kohli should try what Sachin Tendulkar did at the SCG said Adam Gilchrist after IND vs AUS 2nd BGT Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटने आता तेंडुलकरप्रमाणे मनात ठरवायला हवं की..."; ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा मोलाचा सल्ला

Virat Kohli Sachin Tendulkar Adam Gilchrist, IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीत विराटने अनुक्रमे ७ आणि ११ धावा केल्या ...

IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया - Marathi News | AUSW vs IND W 2nd ODI Smriti Mandhana Harmanpreet Kaur Flop Show Australia won by 10 wkts And seal an ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात पुरुष संघानं चाहत्यांना निराश केल्यावर दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेट संघानंही तोच कित्ता गिरवलाय. ...