लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही.. - Marathi News | Virat Kohli's video call with Anushka Sharma and kids post T20 World Cup win breaks the internet: 'Real family man' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..

Virat Kohli's video call with Anushka Sharma and kids post T20 World Cup win breaks the internet: 'Real family man' : बिझी आहे, असे बायको मुलांना सांगता? पाहा, हे विराटने बायको आणि लेकरांना केलेला हा फोन.. ...

रोहित-कोहलीचे अभिनंदन, सूर्याच्या कॅचचे कौतुक, द्रविडचे आभार; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Thanks to Rohit and Dravid PM Narendra Modi called Team India after winning T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-कोहलीचे अभिनंदन, सूर्याच्या कॅचचे कौतुक, द्रविडचे आभार; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

IND vs SA Final : भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनकरुन संघाचे कौतुक केले आहे. ...

India Won T20 World Cup : भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची स्पेशल पोस्ट, विराट कोहलीसाठी काय म्हणाली ? - Marathi News | India Won T20 World Cup: Anushka Sharma Emotional Post After India Winning T20 World Cup 2024 Ind Vs Sa Final And Shared Post About Virat Kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :India Won T20 World Cup : भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची स्पेशल पोस्ट

भारताच्या विजयानंतर अभिनेत्री आणि किंग कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा  (Anushka  Sharma) हिने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

T20 World Cup 2024 : तमाम भारतीयांची स्वप्नपूर्ती! हातात वर्ल्ड कप, खांद्यावर तिरंगा; टीम इंडियाचा जल्लोष, खेळाडू भावुक - Marathi News | T20 World Cup 2024 A dream come true for all Indians World cup in hand, tricolor on shoulder; Team India cheers, players are emotional | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तमाम भारतीयांची स्वप्नपूर्ती! हातात वर्ल्ड कप, खांद्यावर तिरंगा; टीम इंडियाचा जल्लोष, खेळाडू भावुक

T20 World Cup 2024 : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. ...

हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच  - Marathi News | INDIA WON THE T20I WORLD CUP 2024 - It is not today, it is what we have been doing for the last 3-4 years, Say Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 

रोहित शर्माने ( Rohit Sharma) अखेर टीम इंडियाचा ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवला. ...

हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान  - Marathi News | INDIA WON THE T20I WORLD CUP 2024 -Virat Kohli confirms this is his last T20I World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान 

IND vs SA Live Scorecard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. ...

India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती - Marathi News | India vs South Africa World Cup T20 final 2024 Live Match Scorecard - India won T20 World Cup after 17 years, Rohit Sharma and India's dream come true, beat South Africa in Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती

हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला.  ...

विराट कोहलीला मोक्याच्या क्षणी सूर गवसला; अक्षरसोबत आफ्रिकेसमोर उभं केलं तगडं लक्ष्य  - Marathi News | India vs South Africa World Cup T20 final 2024 Live Match Scorecard - Axar Patel ( 47) & Virat Kohli ( 76); India 176 for 7 vs South Africa, THIS IS THE HIGHEST SCORE IN THE T20I WORLD CUP FINAL HISTORY | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला मोक्याच्या क्षणी सूर गवसला; अक्षरसोबत आफ्रिकेसमोर उभं केलं तगडं लक्ष्य 

विराट कोहलीने ( Virat Kohli) राखून ठेवलेली महत्त्वपूर्ण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळली. ...