विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
दरम्यान, विराट कोहलीने भारताच्या ऐतिहासिक विजयाचे बरेच श्रेय जसप्रीत बुमराहला दिले. तर, दुसरीकडे रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. ...
T20 World Cup Victory Celebration : पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भारतीय संघ सायंकाळी मुंबईत दाखल झाला. यानंतर, मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. संपूर्ण संघ खुल्या बसमधू ...
Team India meet PM Modi Video: भारतीय संघ आज मायदेशी परतल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ...