लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli, IND vs SL: विराटला बाद करताच 'श्रीलंकन लायन्स'ची सिंहगर्जना, मैदानात केलं तुफान सेलिब्रेशन, Video झाला व्हायरल - Marathi News | Virat Kohli wicket celebrated by fired-up Sadeera Samarawickrama gives a send-off to in IND vs SL 3rd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटला बाद करताच 'श्रीलंकन लायन्स'ची सिंहगर्जना, मैदानात केलं तुफान सेलिब्रेशन

Virat Kohli, IND vs SL: विराटने तिसऱ्या वनडेमध्ये केल्या १८ चेंडूत २० धावा ...

"विराट कोहली दोन्ही मॅचमध्ये LBW झाला, याचाच अर्थ तो..."; पाकिस्तानी माजी खेळाडूने डिवचलं - Marathi News | This means that he is not in practice said by Pakistan Basit Ali on Virat Kohli back to back LBW dismissals in IND vs SL ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट दोन्ही मॅचमध्ये LBW झाला, याचाच अर्थ तो..."; पाकिस्तानी माजी खेळाडूने डिवचलं

Virat Kohli Team India Batting, IND vs SL: वनडे मालिकेतील पहिल्या दोनही सामन्यात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांची निराशा केली. ...

"गंभीर परदेशी कोच नाहीये..."; आशिष नेहराचं रोखठोक विधान, रोहित-विराटबद्दलही केलं भाष्य - Marathi News | IND vs SL 2nd ODI Ashish Nehra reaction on Gautam Gambhir Rohit Sharma Virat Kohli after Team India loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गंभीर परदेशी कोच नाहीये..."; नेहराचं रोखठोक विधान, रोहित-विराटबद्दलही केलं भाष्य

Ashish Nehra Gautam Gambhir, IND vs SL: २४१ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ३२ धावांनी पराभव ...

"ती' गोष्ट आम्हाला जमली नाही, म्हणून आम्ही हरलो"; रोहित शर्माने दिली प्रामाणिक कबुली - Marathi News | Rohit Sharma gave honest confession over Team India loss to Sri Lanka said praises Jeffrey Vandersay | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ती' गोष्ट आम्हाला जमली नाही, म्हणून आम्ही हरलो"; रोहित शर्माने दिली प्रामाणिक कबुली

Rohit Sharma on team India loss, Jeffrey Vandersay, IND vs SL: श्रीलंकेने बलाढ्य टीम इंडियाचा ३२ धावांनी केला सहज पराभव ...

IND vs SL 2nd ODI: श्रीलंकेच्या 'वँडर'बॉयची कमाल! फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, ३२ धावांनी पराभूत - Marathi News | IND vs SL 2nd ODI Live Updates Jeffrey Vandersay takes 6 wickets as Sri Lanka beat team India by 32 Runs leads One Day series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या 'वँडर'बॉयची कमाल! फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, ३२ धावांनी पराभूत

Jeffrey Vandersay Sri Lanka, IND vs SL 2nd ODI: जेफ्री वँडरसेने रोहित, विराट, राहुल, श्रेयस, गिल सारख्या दिग्गजांना तंबूत पाठवत संघाला मिळवून दिला विजय ...

Jeffrey Vandersay, IND vs SL: दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'! - Marathi News | IND vs SL 2nd ODI Live Updates Jeffrey Vandersay gave a big blow to the Team India Rohit Virat Gill Wickets Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'!

Jeffrey Vandersay, IND vs SL: भारताच्या पहिल्या सहाच्या सहा फलंदाजांच्या विकेट्स जेफ्री वँडरसेने घेतल्या. ...

भलेही शतकांचे शतक होवो; पण सचिन तेंडुलकरचे 4 'विराट' विक्रम मोडू शकणार नाही 'किंग कोहली'...! - Marathi News | Even if it is a century of centuries; But 'King Kohli' will not be able to break Sachin Tendulkar's 4 greatest records...! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भलेही शतकांचे शतक होवो; पण सचिन तेंडुलकरचे 4 'विराट' विक्रम मोडू शकणार नाही 'किंग कोहली'...!

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केल्यापासूनच त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत होत आली आहे. मात्र केवळ तुलनाच नाही, तर त्याने स्वतःला तसे सिद्धही केले आहे. ...

VIDEO: श्रीलंकेत विराटसोबत गैरवर्तन; चाहत्यावर संतापला कोहली - Marathi News | IND vs SL ODI Virat Kohli was mistreated during Sri Lanka tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: श्रीलंकेत विराटसोबत गैरवर्तन; चाहत्यावर संतापला कोहली

IND vs SL ODI : श्रीलंकेत सामन्याआधी विराट कोहलीला डिवचण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...